LATEST:


विजेट आपके ब्लॉग पर

Wednesday, 22 June 2011

विरह...Virah


विरह...
जीव जडल्या भेटींना
नयनात साठवते..
हरवू नये म्हणुन
आसवांना थांबवते...

असा का जीव जडतो
असाच का वेडावतो...
आठवांच्या सावल्यांना
उराशी कवटाळ्तो...


No comments:

Post a Comment