LATEST:


विजेट आपके ब्लॉग पर

Tuesday, 21 June 2011

विरह...Virah


विरह...
पेटत्या श्वासाना आवरु कसा...
तुझ्याविना वाराही वेडापिसा...
रिकाम्या आभाळी नयन लागले...
रुणझुणत्या पाखरा सावरु कसा...

No comments:

Post a Comment