“मन”, खर तर वेड मन, या मनात खुप काही जपलेल असतं, खुप सार्या गोष्टी, खुप सार्या आठवणी; पण ते सहजपणे कुणासमोर मांडता येत नाही. तसे पहायला गेले तर मनाला आयुष्यात खुप मोठे अस्तित्व आहे, ते कधी रमते तर कधी तुटते, मन शांत म्हणजे सर्व काहि ठिक असते. आपण जेव्हा एखादे काम मनापासुन करतो तेव्हा ते यशस्वी होते. आयुष्यात "काहीतरी वेगळ" करावे असे ठरवले आणि हा छंद जडला. माझ्या आयुष्यातले काही क्षण, काही आठवणी माझ्या या "मनातील आठवणी" या पुस्तकाद्वारे मांडल्या आहेत "mazya manatil aathavani" - Hemanti Patil
Hemanti majhi kavita swatahachi charoli mhanun khapavliye. hi design suddha chitrakavita.com varchi aahe.
ReplyDelete-nitin.kunjir@gmail.com